भाजपा शिवसेनेत राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क..
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी,कणकवलीत अनुसूचित प्रकार घडू नये, पोलीस सज्ज.. कणकवली /- कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवलीत पोलिसांनी संचलन केले.सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले आहेत. कणकवली शहरांमध्ये 6 अधिकारी व शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य…
तळेबजार येथील कार अपघातात चालकाचा मृत्यू…
देवगड /- नांदगाव वरून देवगड च्या दिशेने येत असताना तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय नजीक गोविंद सहदेव सारंग वय ५० (रा. टेंबवली कालवी ) यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला…
कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते उदय आळवे यांचे निधन.;क्रीडा, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी..
कणकवली /- कणकवलीतील क्रीडा, सामजिक क्षेत्रात गेली कित्येक वर्षे सक्रिय असलेले उदय मनोहर आळवे (54) यांचे गुरुवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. उदय आळवे यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…
मालवण गवंडीवाडा येथील तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह सापडला..
मालवण /- मालवण गवंडीवाडा येथील शुभम अरुण शिंदे या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बंद घराच्या ओसरीच्या वाश्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. याबाबत…
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कुडाळ येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध !
कुडाळ /- राहुल गांधी हे काँग्रेसचे चांगले नेतृत्व आहे.ते संयमी आणि शांत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून करत आहोत. आज सिंधुदुर्ग…
संजू परब यांच्या पुढाकारातून आत्मनिर्भर योजने अंतर्गत खेळत्या भांडवलाचे धनादेश वाटप..
सावंतवाडी /- पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या खेळत्या भांडवलाचा परतावा वेळेत पूर्ण केलेले पथ विक्रेते हिरा लाखे व धनवंती शेंडगे या दोघा पथ विक्रेत्यांना नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू…
लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी नगरसेवक तथा ज्येष्ठ वकील ॲड.परिमल नाईक यांची निवड..
सावंतवाडी /- लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी नगरसेवक तथा ज्येष्ठ नोटरी ॲड. परिमल नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली. पदग्रहण व शपथ विधी कार्यक्रमात मालवणचे ला. गणेश प्रभूलकर यांनी त्यांना…
मळगांव इंग्लिश स्कूल प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकलचे वितरण..
सावंतवाडी /- माजी केंद्रीय मंत्री खा.सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने गोवा विमानतळ प्राधिकरण सीएसआर निधीतून मळगांव इंग्लिश स्कूल या प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या उपस्थितीत…
वेंगुर्ले तालुका वकील बार असोसिएशन तर्फे अॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका वकील बार असोसिएशन तर्फे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल चे नुकतेच उपाध्यक्षपदी विराजमान झालेले सिंधुदुर्ग चे सुपुत्र अॅड. संग्राम देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात…
वेंगुलेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपा च्या वतीने जल्लोष..
वेंगुर्ला /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर झाल्यावर आज सकाळी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला.यावेळी राणे साहेबांचा विजय असो,भारतीय जनता पार्टीचा…
