केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्या जन आशीर्वाद यात्रा कार्यक्रमात विविध संस्थांच्यावतीने होणार नागरी सत्कार..
वेंगुर्ला /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वेंगुर्लेत रविवार २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या “जन आशीर्वाद यात्रा ” कार्यक्रमात केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर वेंगुर्लेत प्रथमच येणाऱ्या नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत व…
आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत २१ एनएचएम आरोग्य सेविका यांची पदे कमी करू नये; शिक्षण आरोग्य सभापती अनिषा दळवी..
वेळ पडल्यास रस्त्यावर उतरत आंदोलन करू.. दोडामार्ग /- आरोग्य विभागात सन 2005 साली सुरु झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत सिंधुदूर्ग जिल्हात आज 556 तर राज्यात 25000 अधिकारी व कर्मचारी विविध पदावर…
सजली बाजारपेठ आतुरता फक्त गणरायाच्या आगमनाची…
गणेश चतुर्थी एक खास रिपोर्ट लोकसावंदच्या प्रेक्षकांसाठी.. दोडामार्ग /- सजल्या बाजारपेठा आता आतुरता फक्त गणरायाच्या आगमनाची गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली असून सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग मध्ये ठीक-ठिकाणी व्यापारी वर्ग…
युवा फोरम भारत संघटनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा..
कुडाळ /- युवा फोरम भारत संघटना ही चौथ्या वर्षात पदार्पण करत असून आज दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी युवा फोरम भारत संघटनेचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळेस युवा…
तेजस बांदिवडेकर यांना जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..
वेंगुर्ला /- दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कडून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. या चालू वर्षी तो पुरस्कार वेंगुर्ले तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं १ चे उपशिक्षक…
आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त् प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यालयात जिल्हा ग्रामीण रस्ता परिसंवाद संपन्न..
कुडाळ /-महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर्फे ‘भारताच्या स्वातंत्रतेचे ७५ वे अमृत महोत्सव’ निमीत्त पंचायत समिती कुडाळ च्या आवारात दि 27 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामिण…
रत्नागिरीतून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात.;आंबा, काजू बागायतदारांशी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी साधला संवाद..
रत्नागिरी /- दोन दिवस चाललेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळपासून रत्नागिरीहून सुरु झाली आहे. यावेळी रत्नागिरीतील आंबा, काजू बागायतदारांशी नारायण राणेंनी संवाद साधला. बऱ्याच आंबा…
पीएम किसान योजनेची ऑनलाइन साईट पुन्हा सुरू…
देवगड /- पीएम किसान योजनेची बंद पडलेली साईट पुन्हा सुरु झाली आहे. यासाठी देवगड पं. स. चे उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांनी खास. सुरेश प्रभुंकडे केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. गेले…
कुडाळ -मालवण तालुक्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य..
कुडाळ /- मालवण व कुडाळ तालुक्यातील डोंगर-दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कुंभारमाठ धनगरवाडी कातवड धनगरवाडी देवली धनगरवाडी असरोंडी धनगरवाडी मालवण तालुक्यात सरासरी 80 विद्यार्थ्यांनातर कुडाळ तालुक्यामध्ये…
