स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे नारायण राणे..

सिंधुदुर्ग /-जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ते कणकवलीत बोलत होते. तसेच एका दिवसात स्वत:वरील केसेस…

वेंगुर्ले उपतालुका महिला संघटकपदी समृद्धी कुडव यांची निवड..

वेंगुर्ला /-वेंगुर्ले उपतालुका महिला संघटकपदी सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्या समृद्धी कुडव यांची निवड करण्यात आली असल्याचे वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी सांगितले.यापूर्वी या पदावर वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री…

कुडाळ येथे तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक संपन्न…

कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी अनंत मुक्ताई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन अध्यक्ष सन्माननीय बाळा गावडे यांनी भूषविले.…

आचरा वरचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू म्रूत.;दिवसाढवळ्या वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

आचरा /- आचरा पारवाडी बरोबरच वरचीवाडी येथेही बिबट्याचा वावर वाढला असून शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आचरा वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या बाहेर चारायला सोडलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासराला…

शिवगंगा नदी पात्रात पुणे येथील तरुण वाहून बेपत्ता..

वैभववाडी: /- लोरे नं 2 येथील शिवगंगा नदी पात्रात पोहताना पुरात पिंपरी-चिंचवड,पुणे येथील तरुण वाहून बेपत्ता झाला आहे. भूषण लॉंमवेल नाईक वय वर्षे 44 असे त्याचे नाव आहे.ही घटना शनिवारी…

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी प्रशासनाने सुरू केलेली मालवाहतूक गाड्या बंद करायचे निवेदन लवकरच सर्व जिल्ह्यांमधील प्रादेशिक कार्यालयाकडे देणार.;जे.डी.नाडकर्णी

कुडाळ /- सध्या सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या मालवाहतूक गाड्या या नियमा बाहेर सुरू असून त्याकडे प्रादेशिक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार, कारण या सर्व गाड्या या एसटी महामंडळाने जुन्या बसेस च्या सीट…

कौशल्ययुक्त शिक्षण ही आजच्या काळाची गरज.;उमेश गाळवणकर.

कुडाळ /- ‌कौशल्य युक्त शिक्षण विद्यार्थ्यांना यशोशिखरावर नेते. कौशल्य युक्त शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. आनंदमय, समृद्ध जीवन जगण्यासाठी कौशल्ययुक्त शिक्षण गरजेचे आहे. आनंदाचे दुकान नसतं; तर तो प्रत्येक…

हिम्मत असेल तर गाडी अडवून दाखवाचं? कुडाळ येथे नारायण राणेंचा आमदार वैभव नाईक यांना गंभीर इशारा..

कुडाळ येथे नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे दमदार स्वागत कार्यकर्त्यांनी कुडाळात केले जोरदार शक्तीप्रदर्शन.. तर शिवसेना नेते अतुल बंगे व तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हातात झेंडे घेऊन…

१० /१२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर.;शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड..

मुंबई /- दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्रीमुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या…

जागतिक नारळ दिनानिमित्त २ सप्टेंबरला महिला काथ्या संस्था येथे प्रगतशील नारळ उत्पादक शेतकर्‍यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- जागतिक नारळ दिनानिमित्त २ सप्टेंबर रोजीसकाळी १०.३० वाजता महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या कार्यालयात तज्ज्ञांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.नारळ शेती ही कोकणातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचा मार्ग…

You cannot copy content of this page