You are currently viewing वेंगुर्ले उपतालुका महिला संघटकपदी समृद्धी कुडव यांची निवड..

वेंगुर्ले उपतालुका महिला संघटकपदी समृद्धी कुडव यांची निवड..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ले उपतालुका महिला संघटकपदी सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्या समृद्धी कुडव यांची निवड करण्यात आली असल्याचे वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी सांगितले.यापूर्वी या पदावर वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री कांबळी या कार्यरत होत्या.

अभिप्राय द्या..