कुडाळ -मालवण तालुक्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य..

कुडाळ -मालवण तालुक्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य..

कुडाळ /-


मालवण व कुडाळ तालुक्यातील डोंगर-दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कुंभारमाठ धनगरवाडी कातवड धनगरवाडी देवली धनगरवाडी असरोंडी धनगरवाडी मालवण तालुक्यात सरासरी 80 विद्यार्थ्यांना
तर कुडाळ तालुक्यामध्ये गोठोस धनगरवाडी गावराई धनगरवाडी सरासरी 85 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे. कोकण प्रदेशाध्यक्ष नवराज काळे. जिल्हा अध्यक्ष अमोल जंगले. जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ झोरे. कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष दिपक खरात. मालवण तालुका अध्यक्ष मंगेश झोरे. कुडाळ तालुका अध्यक्ष बापू वरक. हेमंत फाले. सोमनाथ झोरे. निकेश झोरे. विकास शिंदे. संदेश वरक. संदेश कोकरे. बाबुराव कोकरे. अमोल कोकरे. सागर कोकरे. रोहित वरक. आदी समाज बांधव उपस्थित होते

अभिप्राय द्या..