उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराचा केला महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळातही निषेध मोर्चा..
कुडाळ /- उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळातही निषेध मोर्चा काढत केंद्रातील मोदी व उत्तरप्रदेश राज्यातील योगी सरकारचा निषेध केला.…
रेडी येथील सापडलेला तो” मृतदेह शितल नाईक यांचा पोलिसांची माहिती..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी रविवार १० ऑक्टोंबर रोजी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह रेडी बोंबडोजीचीवाडी येथील शितल शिवाजी नाईक यांचा आहे. अशी माहिती वेंगुर्ले पोलिसांनी…
साटेली वरचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा.
. अनेक कार्यक्रमांचे आयोजन व शासनाच्या नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव केला जातोय साजरा.. दोडामार्ग /- गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्र हा सण मोठा मानला जातो नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत…
वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने
लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या निषेधार्थ तहसिलदारांना निवेदन
वेंगुर्लेउत्तर प्रदेश लखीमपूर खिरी येथे हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज तहसिलदार वेंगुर्ले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील…
पुन्हा एकदा घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
कुडाळ- घोटगे हेळेवाडी येथील गणेश शिंदे, प्रमोद शिंदे, कल्पेश नाईक यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजयभवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली…
शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ कणकवलीत आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या निषेध मोर्चा..
कणकवली /- उत्तरप्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ कणकवली तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज पुकारलेल्या बंदला कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार वैभव…
सावंतवाडी शहरवासियानसाठी पालिकेच्या दवाखान्यात लसीकरणाची सुविधा उपलब्ध.;आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे आवाहन
.. सावंतवाडी सावंतवाडी शहरवासियानसाठी नगरपालिकेच्या दवाखान्यात कोव्हीशिल्ड डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतली नाही. त्यानी त्या ठिकाणी जाऊन लस घ्यावी असे आवाहन आरोग्य सभापती सुधीर…
कुडाळ तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षक भारती संघटनेत प्रवेश!
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील १४ शिक्षकांनी शिक्षक भारतीच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन माणगाव – कुडाळ येथे शिक्षक भारती संघटनेत जाहीर प्रवेश केल्याची माहितीशिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.शिक्षक श्री.…
रापणीची जाळी तुटल्याने दोन लाखाचे नुकसान!
मुणगे आपईवाडीतील मच्छिमार हवालदिल मसुरे समुंद्रामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याच्या लाटांचा फटकादेवगड तालुक्यातील मुणगे येथील नवी रापण आपईसंघ यांच्या रापणीला बसला आहे. रापणी साठीची जाळी खडकाना लागून तुटून वाहून गेल्यामुळे समारे…
लखीमपूर शेतकरी नरसंहाराचा कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध !
कणकवली /- उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी नरसंहार मधील आरोपी असलेल्या मोदी मंत्रिमंडळातील मंत्रीपुत्र अजय मिश्राला मोदी सरकार पाठीशी घालत आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाहीचा कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू पावसकर…
