राजन जाधव यांनी आ.नाईक यांच्या निवडणुकीत कशी गद्दारी केली ती शिवसैनिकान माहिती आहे.;अतुल बंगे.
कुडाळ/- राजन जाधव आणि ते आदर्श मानणारे नेते आमदार वैभव नाईक यांच्या निवडणुकीत कशी गद्दारी केली ती कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांना पुर्ण माहिती आहे केवळ तुमच्या जाण्याने फरक पडणार नाही असे…
कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील शाळकरी मुलाचा विजेच्या शॉक लागून जागीच मृत्यू..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील जानू सखाराम खरात (१७ ) या शालेय विद्यार्थ्याचा घरातील वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२.४५ वा. घडली. यातील…
श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे गरजूंना साहित्य वाटप..
कुडाळ /- सिंधुदुर्गमध्ये झालेल्या वादळात दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील पुरग्रस्थ बाधितांना संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी,संस्था अध्यक्ष श्री.दयानंद चौधरी व जि.प. सदस्या श्रीम.…
जागृती फाउंडेशन चाईल्डलाईन सिंधुदुर्गचा बालकांसाठी उपक्रम ‘बालसंगोपन’ योजनेतून बालकांना मिळाला आधार..
सिंधुदुर्गनगरी /- जागृती फाउंडेशन चाईल्ड लाईन सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील ३१ लाभार्थ्यांना ‘बालसंगोपन’ योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्यात आले. लाभार्थी बालकांच्या बचत खात्यात अनुदानाचा थेट लाभ मिळत आहे. या अनुषंगाने…
प.पू.राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव उद्द्या बुधवारी २० ऑक्टोबरला.
कुडाळ /- पिंगुळी येथील श्री प.पू स.स .राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव बुधवार दिनांक २० ऑक्टोंबर रोजी परमपूज्य राऊळ महाराज समाधी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त…
राष्ट्रवादीच्या व्यापार व उद्योग जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची फेर निवड..
सावंतवाडी /- सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांची राष्ट्रवादीच्या व्यापार व उद्योग जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची आज पुन्हा एकदा फेर,निवड करण्यात आली. त्यांचे गेल्या काही दिवसाचे संघटनेतील काम पाहून त्यांना…
शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना विस्तारकपदी रुची राऊत यांची निवड..
कुडाळ/- खासदार विनायक राऊत यांच्या सुपुत्री रुची राऊत यांची निवड शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना विस्तारकपदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नुकतीच ही जबाबदारी देण्यात आली आहे. गेले काही दिवस कु.राऊत या…
रेंज नसलेल्या भागात ऑफलाईन पद्धतीने ई- पीकपाणी नोंदणी करा.;आ.नाईक यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील गावामध्ये मोबाईल रेंज नसल्याने ई- पीकपाणी ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…
भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत यांची निवड
वेंगुर्ला /- भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत( वायंगणी – मालवण ) यांची निवड जाहीर केली आहे. यापूर्वी किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी कार्यरत…
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या संघाची निवड,कोल्हापुर येथे २३ ते २५ ऑक्टोबर होणार स्पर्धा..
सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूर येथे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय वरिष्ठ गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार असून…
