You are currently viewing श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे गरजूंना साहित्य वाटप..

श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे गरजूंना साहित्य वाटप..

कुडाळ /-

सिंधुदुर्गमध्ये झालेल्या वादळात दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील पुरग्रस्थ बाधितांना संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी,संस्था अध्यक्ष श्री.दयानंद चौधरी व जि.प. सदस्या श्रीम. देसाई, संस्था सचिव संदीप साळसकर, आरती गवंडी,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यातील आंबेरी,वाडोस, पुळास, या गावांमध्येही, बबन बोभाटे, रामभाऊ धुरी,प्रशांत म्हाडगुत,दिलीप म्हाडगुत व ग्रामस्थानचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

अभिप्राय द्या..