You are currently viewing शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना विस्तारकपदी रुची राऊत यांची निवड..

शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना विस्तारकपदी रुची राऊत यांची निवड..


कुडाळ/-

खासदार विनायक राऊत यांच्या सुपुत्री रुची राऊत यांची निवड शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना विस्तारकपदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नुकतीच ही जबाबदारी देण्यात आली आहे. गेले काही दिवस कु.राऊत या आपल्या वडिलांसह शिवसेनेच्या अन्य कार्यकर्ते व पदाधिका-यासह पक्ष संघटना वाढवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली.

अभिप्राय द्या..