जीवनशैलीत बदल केल्यास तणावमुक्त जिवन जगु.;मानसशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये यांचे प्रतिपादन..

सावंतवाडी /- प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ताणतणावांना समोरे जात असते.अनेक आजारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध आपल्या ताणतणावयुक्त जीवनशैलीशी असतो.सकारात्मक जीवन पद्धतीचे परिणाम आपल्या मनासह शरीरावर देखील सकारात्मकच होतात, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या…

कर्ली खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच…

मालवण /- मालवण तालुक्यात कर्ली खाडी पात्र आणि गडनदीच्या कालावल खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून ठिकठिकाणी तेथील ग्रामस्थांकडून या वाळू उपशास विरोध होत असताना प्रशासन मात्र झोपी गेलेल्या…

पावशी येथे झाली चोरी ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लांप्पास..

कुडाळ /- पावशी देऊळवाडी येथील रामदास वर्दम यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या बेडरूम मधील दोन लोखंडी पत्र्याच्या कपाटातील सोने, चांदीच्या दागिने व वस्तू सह रोख रक्कम मिळुन सुमारे ६३ हजार…

कुडाळ भैरववाडी येथे एस. टी. बस व कारमध्ये अपघात..

कुडाळ /- कुडाळ शहरातील भैरववाडी येथे एस. टी. बस व कारमध्ये अपघात होऊन कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या अपघातात एस. टी. बस स्लिप होऊन उभ्या असलेल्या कारवर जाऊन धडकली…

वाहन अपघातात मृत्युस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

कुडाळ /- वेतोरे सबनीसवाडा येथे राहणारा अक्षय जयराम शिरोडकर याने आपल्या ताब्यातील दुचाकी वाहन कुडाळ ते वेंगुर्ले या रस्त्यावरून चालवित घेऊन जात असताना रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने हयगयीने,…

कुडाळ शहरात विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्युस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून मुक्तता..

कुडाळ /- यातील हकीगत अशी की, कुडाळ शहरात रहाणारे घरमालक श्री. सुनिल उर्फ विठ्ठल काशिनाथ धुरी यांनी आपल्या घराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी श्री. दिलीप परशुराम मांजरेकर यांना कंत्राट दिलेले…

नानेली व माणगांव मधील ग्रामस्थांचा मसेनेत प्रवेश..

कुडाळ /- आज माणगाव व नानेली मधील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केला.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी तालुका अध्यक्ष बाबत गावडे, म. न. वि. से. जिल्हा अध्यक्ष कुणाल किणळेकर,तालुका सचिव राजेश…

निवती-मेढा येथे तुकाराम मेथर यांच्या घरात घरगुतीसिलेंडरचा स्फोट,सुदैवाने मोठा अनर्थ टळला ८ लाखाचे नुकसान.;कोणतीही जीवित हानी नाही..

वेंगुर्ले /- तालुक्यातील निवती-मेढा येथे तुकाराम शामसुंदर मेथर यांच्या घरात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. यात स्वयंपाक घराचे व अन्य साहित्य मिळून सुमारे ८ लाख रुपयांचे…

ठाकरे सरकारच्या शेतकरीद्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात.;आमदार नितेश राणेंची टीका..

कणकवली /- ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस…

२८ऑक्टोबर कुडाळ येथे होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प.;जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रभू कृषी केंद्राचे आवाहन..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू तरुण वर्गाला खुशखबर की गुरुवार दिनांक 28 /10 /2021 रोजी होंडा कंपनीचा विनामूल्य लेबर सर्विस कॅम्प एका दिवसा साठी आयोजित केला आहे. तरी या कॅम्पसाठी…

You cannot copy content of this page