शिरोडा येथे २६ नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य शिबीर..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मनोज उगवेकर मित्रमंडळ शिरोडा व अथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत अनंत प्रभू सभागृह ,अ. वि. बावडेकर…
शिरोडा सागरी सुरक्षा जीव रक्षक संजय नार्वेकर यांच्या प्रसंगावधाना मुळे वाचले पर्यटकांचे प्राण..
वेंगुर्ला /- कोरोना लॉकडाऊन उठल्या पासून सुट्टी च्या दिवसात सिंधुदुर्गातील सर्व पर्यटन सागरी किनारे गजबजून गेले आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.शिरोडा येथे ही सागरी पर्यटना चा आनंद घेण्यासाठी…
महाराष्ट्रात आता दारू स्वस्त सरकारने एक्साइड ड्यूटी १५० टक्क्यांनी झाली कमी..परराज्यातून येणाऱ्या अवैद्य मद्याला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न..
नवी दिल्ली /- महाराष्ट्रात आता दारू स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी घटवलीनवी दिल्लीः महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे…
सावंतवाडी न.प.तर्फ़े विविध स्पर्धेचे आयोजन.;सभापती सुधीर आडिवरेकर यांचे नावनोंदणीचे करण्याचे आवाहन..
सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा-२ अभियान अंतर्गत खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात आपली…
सिंधुदुर्ग जिल्हाभंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण वायंगणकर यांची बहुमताने निवड तर सरचिटणीस पदी विकास वैद्य.
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची नूतन कार्यकारणीची सभा आज दिनांक ०७/११/२०२१ रोजी सिद्धीविनायक मंगल कार्यालय रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ येथे महाराष्ट्र शासन कोविड- च्या सर्व नियमांचे पालन करून सभा घेण्यात…
बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे.;वर्षा गायकवाड
मुंबई /- कोरोना काळात वैद्यकीय, पोलिस, महसूल खात्यासह शिक्षकांनीही आपला जीव धोक्यात घालून अमूल्य योगदान दिले आहे. विलवडे गावातील सुपुत्राने स्थापन केलेल्या एस. आर. दळवी फाऊंडेशनने या शिक्षकांच्या सेवेची दखल…
महिला शहराध्य सौ.ममता धुरी यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त “कर्तृत्ववान महिलांचा गौरव..
कुडाळ /- वीरता, जिद्द आणि असीम धैर्याचे प्रतिक असलेल्या राणी लक्ष्मीबाई उर्फ झाशीची राणी यांची जयंती कुडाळ शहर भाजपाने अतिशय कौतुकास्पद उपक्रमासह साजरी केली आहे. कुडाळ भाजपा कार्यालयात आज शहरातील…
मालवण दत्त मंदिरातील कार्तिकोत्सवाची आज झाली सांगता.;भरड येथे शेकडो भाविकांची होती उपस्थिती.
मालवण /- एकमुखी दत्त मंदिर म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून गेले महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवाची आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सांगता सोहळ्याच्या…
मध्यधुंदीत चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने पिंगुळी येथे कंटेनरला अपघात.;गाडीचे मोठे नुकसान..
कुडाळ/- चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे थेट डीवाईडरच्या पलीकडे गेल्याने कंटेनरला अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज साडे पाच…
राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली मठ सरपंच यांनी ग्रामस्थांसहीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
मठ गावातील वादळग्रस्तांना तातडीची मदत तसेच बोवलेकरवाडी येथील पुल नुतनीकरण होण्यासाठी केली मागणी.. सिंधुदुर्ग /- १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले .सुमारे १००…
