राणेंनी वेळोवेळी गद्दारी केल्याने गद्दारीवर उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही.;आ. वैभव नाईक
कणकवली /- केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही बघून घेईन अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत.…
वेंगुर्लेत ११ डिसेंबर रोजी न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन..
वेंगुर्ला /- तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसीऐशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे…
शिरोडा सरपंच मनोज उगवेकर मित्रमंडळातर्फे २६ नोव्हेंबरला आरोग्य शिबीर..
वेंगुर्ला /- अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर आणि शिरोडा सरपंच मनोज उगवेकर मित्रमंडळातर्फे शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ४ पर्यंत शिरोडा येथील अ. वि. बावडेकर हायस्कूलच्या अनंत प्रभू सभागृहात…
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयुष राठोड, तर खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर प्रथम क्रमांकाचे मानकरी..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता सप्ताह २०२१ अंतर्गत आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयुष राठोड, तर खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर यांनी प्रथम क्रमांकासह नगराध्यक्ष चषक…
केंद्रीयमंत्री राणे यांनी केले नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.
कणकवली /- केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. नलावडे यांच्या आई लक्ष्मी यांचे अलीकडेच निधन झाले. आज समीर नलावडे यांच्या घरी केंद्रीयमंत्री नारायण…
विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्ताने ज्ञान आत्मसात करून यश संपादन करावे.;रोटरी क्लब ऑफ चेंबूर अध्यक्ष नारायणप्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन.
मालवण /- चांगले आणि सखोल ज्ञान हा प्रगतीचा मार्ग असून शिक्षणातूनच सर्वांगीण विकास घडत असल्याने विद्यार्थ्यांनी मन लावून एकाग्रचित्ताने ज्ञान आत्मसात करून यश संपादन करावे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ…
देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांना देवगड भाजपच्या वतीने निवेदन..
देवगड /- त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत व्हावी तसेच…
जिल्हा परिषद लोक कलाकारांच्या नेहमीच पाठीशी राहील.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत.
मालवण /- आजच्या ऑनलाईनच्या युगात हरवलेली तरुण पिढी लोककलाकारांना विसरत चालली आहे ही मोठी खंत आहे. लोकांचे मनोरंजन करण्याची ताकद फक्त कलाकारात असते. अशा लोककला जोपासणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याचा मालवण…
कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सागर कांबळी युवकाचे निधन.
कुडाळ /- कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील सागर सूर्यकांत कांबळी (वय ३२) या युवकाचे आज (सोमवारी) आकस्मिक निधन झाले.सागर कांबळी हा कुडाळ येथील सॅमसंग गॅलरीत कामाला होता लक्ष्मीवाडीतील सांस्कृतिक, क्रिकेट क्रीडा…
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने रमण वायंगणकर यांचा सत्कार.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण शंकरराव वायंगणकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ले येथे सत्कार करण्यात आला.…
