You are currently viewing शिरोडा सरपंच मनोज उगवेकर मित्रमंडळातर्फे २६ नोव्हेंबरला आरोग्य शिबीर..

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर मित्रमंडळातर्फे २६ नोव्हेंबरला आरोग्य शिबीर..

वेंगुर्ला /-

अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर आणि शिरोडा सरपंच मनोज उगवेकर मित्रमंडळातर्फे शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ४ पर्यंत शिरोडा येथील अ. वि. बावडेकर हायस्कूलच्या अनंत प्रभू सभागृहात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..