You are currently viewing कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सागर कांबळी युवकाचे निधन.

कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सागर कांबळी युवकाचे निधन.

कुडाळ /-

कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील सागर सूर्यकांत कांबळी (वय ३२) या युवकाचे आज (सोमवारी) आकस्मिक निधन झाले.सागर कांबळी हा कुडाळ येथील सॅमसंग गॅलरीत कामाला होता लक्ष्मीवाडीतील सांस्कृतिक, क्रिकेट क्रीडा उपक्रमात त्याचा सहभाग असायचा कुडाळ मधील अनेक युवकांशी त्याचे अतिशय सलोख्याचे संबंध होते दोन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..