नांदोस सरपंच आरती नांदोस्कर व माजी सरपंच अशोक नांदोस्कर पुन्हा शिवसेनेत स्वगृही
मालवण /- आ.वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश नांदोस गावच्या सरपंच आरती नांदोस्कर व त्यांचे पती माजी सरपंच अशोक नांदोस्कर यांनी आज आमदार वैभव नाईक,…
मालवण शहरातील विविध विकास कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.
मालवण /- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांची भूमिपूजन गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या…
रमण वायंगणकर यांचा १ डिसेंबर रोजी जाहीर सत्कार.
वेंगुर्ला /- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले चे विद्यमान अध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली व यांच्या रूपाने वेंगुर्ले तालुका भंडारी समाजाला प्रथमच…
वेंगुर्ले तालुक्यातील १० ग्रा.पं.मधील ११ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ११ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली.तालुक्यातील अणसूर,…
सावंतवाडीत २७ नोव्हेंबरला महाआरोग्य शिबिर..
सावंतवाडी /- सावंतवाडी /-सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीपर्पज हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिरचे उद्घाटन शनिवार दिनांक 27 -11- 2021 रोजी सकाळी ठीक दहा वाजता…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातून आवाहन..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील कसई – दोडामार्ग, वाभवे – वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीसाठीची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मागासवर्गीय उमेदरावांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैधता…
प्रामाणिक आणि सचोटी व्यापारामुळेच आचरा बाजारपेठेची भरभराट.;श्रीकांत सांबारी.
आचरा व्यापारी संघटनेचा वार्षिक सत्यनारायण पूजा आणि गुणगौरव सोहळा संपन्न.. आचरा /- आचरा व्यापारी पेठेची भरभराट येथील व्यापाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक आणि सचोटीच्या व्यापारामुळे झाली आहे. याचाआदर्श युवा व्यापाऱ्यांनी घेऊन या…
शिक्षक प्रशिक्षण शुल्क बाबतचा निर्णय शासनाने मागे घ्यावा; शिक्षक संघटनांची मागणी.
वैभववाडी /- राज्याच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढून राज्यातील शिक्षकांचे सेवांतर्गत होणारे १२ वर्षानंतरचे वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्षांनंतरचे निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण साठी २००० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.…
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांचा पत्रकार परिषदेत केला निषेध !
सिंधुदुर्ग /- सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून बोलताना कहा राजा भोज कहा गंगू तेली…असा उल्लेख केला आहे. संजू परब यांनी केलेल्या उल्लेखाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या…
खारेपाटण विभागातील एकूण – ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका जाहीर..
कणकवली /- जिल्हा परिषद मतदार संघ खारेपाटण या विभागातील एकूण ५ ग्रामपंचयतीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम नुकताच प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर २०२१…
