फडणवीस सरकारला जमले नाही ते ठाकरे सरकारने करून दाखवले नव्या कायद्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसणार,अनेक वर्षे आ. वैभव नाईक करत असलेल्या प्रयत्नांना यश..
सिंधुदुर्ग /- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख याचे मानले आभार 'महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्याने…
आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या ३० डिसेंबरला निकाल,दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण..
सिंधुदुर्गनगरी /- संतोष परब हल्ल्यातील आरोपी आ.नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले.आ.नितेश राणे ,…
मी महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे चौकशीला पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही.;केंद्रीय मंत्री नारायण राणेंच पोलीस ठाण्यात पत्र..
कणकवली /- मी माझ्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी.चौकशीला पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही.असे पत्र खासदर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलं आहे.अशी महत्त्वाची माहिती राणेंच्या सूत्रांकडून समजली…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून नोटीस..
सिंधुदुर्ग /- सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब हल्ल्यातील आरोपी असलेले आमदार नितेश राणे यांच्या शोधात पोलीस आहेत. एकीकडे नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे पोलीस नितेश राणेंच्या…
दिल्लीत लॉकडाऊन,शाळा,चित्रपटगृह, जिम, सलून तातडीनं बंद.
नवी दिल्ली /- देशातील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललं आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराबरोबरच इतर व्हेरिंएंटची लागण झालेले रुग्णही वाढू लागले आहेत.दिल्लीमध्ये हा वेग अधिक असल्याचे स्पष्ट…
राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अजितदादा पवारांनी दिले स्पष्ट संकेत.
मुंबई /- राज्यात कोरोनाचा नवी व्हेरिएंट ओमायक्रॉनचे एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे.पण, ‘तिसरी लाट…
आधी ‘त्या’ बोलेरो गाड्यांची थकबाकी भरा.;सतिश सावंतांचा आमदार नितेश राणेंना टोला.
कुडाळ /- कणकवली येथील माझे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर खासदार विनायक राऊत आणि किरण सामंत यांच्या वादातुन हा हल्ला झाला असे आरोप नितेश राणे यांनी केले.तर हल्ल्याच्या…
भारतात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता.;ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा.
नवी दिल्ली /- भारतात येत्या काही दिवसांतच कोरोना संसर्ग वाढीचा दर झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. हा कोरोना स्फोट काही काळासाठीच असेल. पण तो खूप वेगाने पसरू शकतो.अत्यंत वेगाने संक्रमित होणारा ओमायक्रॉन…
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ६ जानेवारीला छेडणार लाक्षणिक उपोषण…
सावंतवाडी /- कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या उर्वरित रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे ती रक्कम तात्काळ मिळावी, या मागणीसाठी संघटनेच्यावतीने ६ जानेवारीला लाक्षणिक उपोषण…
कवठी निरुखे वाडी ते माऊली मंदिर रस्ता ग्रामसडक योजनेंतर्गत होणेसासाठी खा.राऊत आ.नाईक यांची शिफारस
शिवसेना शिष्ठ मंडळाने घेतली पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अभियंता श्री माळगावकर यांची भेट.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कवठी निरुखे वाडी ते माऊली मंदिर रस्ता गावाच्या मुख्य वाड्यांमधुन जाणारा रस्ता गेली बरीच…
