You are currently viewing मी महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे चौकशीला पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही.;केंद्रीय मंत्री नारायण राणेंच पोलीस ठाण्यात पत्र..

मी महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे चौकशीला पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही.;केंद्रीय मंत्री नारायण राणेंच पोलीस ठाण्यात पत्र..

कणकवली /-

मी माझ्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी.चौकशीला पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही.असे पत्र खासदर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलं आहे.अशी महत्त्वाची माहिती राणेंच्या सूत्रांकडून समजली आहे.अजून दिलों दिवस तरी. आपण अत्यंत व्यस्त असल्यामुळे चौकशीला नाही येऊ शकत असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्र कणकवली पोलीस ठाण्यात दिल आहे. आपण दोन ते तीन दिवस असणार व्यस्त आहोत त्यानंतर आपण चौकशीला येऊ असे सांगितले.आपण कॉन्फरंसवर घेऊ शकता,अशी माहिती सूत्रांकडून हाती आली आहे.

अभिप्राय द्या..