आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जमिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल..

मुंबई /- भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.संतोष परब खुनी हल्ला प्रकरणी उद्द्या मंगळवारी ४ जानेवारी रोजी तातडीची सुनावणी होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सत्र…

विशाल परब यांची महाराष्ट्र आईनबॉल असोसिएशनच्या सचिवपदी नियुक्ती..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्यातील खेळाडू विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा आईनबॉल असोसिएशनची स्थापना करण्यात आली…

बांदा येथे उभ्या कारच्या काचा फोडल्या कारचे मोठे नुकसान अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल..

बांदा /- बांदा निमजगा जिल्हा परिषद शाळेजवळ भरवस्तीत राजेश माने यांनी आपल्या मालकिची (एम.एच.१२ एफ. के. ८२७४) फोर्ड फिपेस्टा ही आलीशान कार उभी करुन ठेवली होती. अज्ञाताने कारच्या दर्शनी व…

कुडाळ ज्यू. कॉलेज येथे वैभवी पेडणेकर हिचा सत्कार.

कुडाळ /- कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मसुरे गावची कन्या आणि कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज बारावी सायन्स ए डिव्हिजनची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद…

सावंतवाडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता मोहीम..

सावंतवाडी /- स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत आज सावंतवाडी नगरपालिका, भिमगर्जना बौद्ध मंडळ, सावंतवाडी, ब्लू स्टार सपोर्ट क्लब आणि समाज मंदिर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज…

सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्या मार्फत सायकल रॅलीचे आयोजन..

कुडाळ /- सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्या मार्फत आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत सायकल रँलीचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले.यावेळी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सिंधुदुर्ग श्री.…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवलीतील उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवली तालुक्यातील युवा उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी लागली आहे.निलेश गोवेकर यांचे समाजकार्य चांगले आहे.आणि त्यांना भंडारी समाजाबद्दल आवड,प्रेम,त्यांची समाजबांधवांसाठी एक तळमळ…

जिल्हाभंडारी महासंघाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2022 ला होणार भंडारी वधु-वर मेळावा.;महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग ची मासिक सभा आज रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रमण वायंगणकर यांच्या…

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार विद्याप्रसाद बांदेकर यांचा काँगेसच्या वतीने सत्कार..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे विजयी उमेदवार श्री विद्याप्रसाद बांदेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य…

कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले स्वच्छता अभियान राबवून..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत हे भंगसाळ नदीच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून केले अशा प्रकारची स्वच्छता कुडाळ शहरातील बऱ्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगांवकर…

You cannot copy content of this page