You are currently viewing आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जमिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल..

आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जमिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल..

मुंबई /-

भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.संतोष परब खुनी हल्ला प्रकरणी उद्द्या मंगळवारी ४ जानेवारी रोजी तातडीची सुनावणी होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळला होता,यालाच म्हणजे फेटाळल्याच्या निर्णयाला आवाहन दिल असल्याचं समजत आहे.

अभिप्राय द्या..