You are currently viewing महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार विद्याप्रसाद बांदेकर यांचा काँगेसच्या वतीने सत्कार..

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार विद्याप्रसाद बांदेकर यांचा काँगेसच्या वतीने सत्कार..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे विजयी उमेदवार श्री विद्याप्रसाद बांदेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य माननीय प्रकाश जैतापकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,मंदार शिरसाट युवक विधानसभा अध्यक्ष, ज्येष्ठ काँग्रेस अध्यक्ष गणेश भोगटे, तबरेज शेख तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक,तोसिफ शेख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष बक्तावर मुजावर ,चिन्मय बांदेकर, मयुर शरबिद्रे वैभव आजगावकर ,शुभांगी काळसेकर, आफ्रीन करोल, रोहन कानेकर, सुहास बांदेकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..