दोडामार्गात नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी आमदार दिपक केसरकर यांचा झंझावती प्रचार,डोर, टू डोर,,जाऊन प्रचारात घेतली आघाडी..

दोडामार्ग /- दोडामार्गात नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी आमदार दिपक केसरकर यांचा झंझावती प्रचार,डोर, टू डोर,,जाऊन प्रचारात घेतलेली आघाडी शिवेनेचे आमदार दीपक भाई केसरकर यांची दिसत आहे.दोडामार्गच्या नगरपंचातच्या निवडणूकित अवघे काही तास…

कुडाळ नगरपंचायत निवडणुक निकालाच्या दिवशी बुधवारचा आठवडाबाजार बंद.;मुख्याधिकारी नितिन गाढवे.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणुक निकालाच्या दिवशी वाहतुकीस अडथळा निर्णाण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुधवार १९ रोजीचा कुडाळचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याची…

देवगड येथील पॉवरलिफ्टींग स्पर्धेत नित्यानंद व लक्ष्मण प्रथम..

देवगड /- देवगड-जामसंडे येथे पार पडलेल्या पुरुष व महिला भव्य खुल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वेंगुर्लेतील नित्यानंद वेंगुर्लेकर व लक्ष्मण दळवी यांनी सुवर्णपदके पटकाविली. देवगड-जामसंडे येथील वायंगणकर्स व्यायाम शाळेमार्फत ९ जानेवारी रोजी…

औषधनिर्माण अधिकारी पद रिक्त असल्याने वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून राहणार बंद..

वेंगुर्ला /- शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील औषधनिर्माण अधिकारी श्री. दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे झालेली आहे, मात्र त्यांना अद्याप पर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना त्यांच्या…

बांदा येथे डंपर आणि कार यांच्यात अपघात कारचे मोठे नुकसान..

बांदा /- बांदा स्मशानभूमी नजीक हॉटेल कावेरी समोर डंपर व कार यांच्यात आज सकाळी समोरासमोर अपघात झाला. महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या वनवे वाहतूक सुरु आहे. कारचालकाने बांद्याच्या दिशेने येण्यासाठी…

कणकवली बीडीओ अभिजित हजारे यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती.

सिंधुदुर्ग /- कणकवली पं स चे प्रभारी बीडीओ तथा एबीडीओ अभिजित हजारे यांची एमपीएससी मार्फत नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली असून कणकवली पं स च्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांच्या वतीने हजारे यांना निरोप…

सावंतवाडी तालुक्यात १४ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू,आदेशाचा भंग केल्यास होणार कारवाई…

सिंधुदुर्गनगरी /- सावंतवाडी सालईवाडा – राजरत्न कॉम्प्लेक्स, सबनिसवाडा येथील तुळजा आर्केड डी वॉर्ड, बाहेरचावाड येथील सी वॉर्ड नवीन इमारत सदनिका, सावंतवाडी – माठेवाडा येथील बी वार्ड, सावंतवाडी – माठेवाडा येथील…

नानिवडे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सीमा नानिवडेकर.,व्हाइस चेअरमनपदी तुकाराम आंग्रे.

वैभववाडी /- नानिवडे येथील श्री. एकविरा विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाच्या सीमा नानिवडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आले आहे. सलग पाचव्यांदा सौ. नानिवडेकर यांची चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर…

खारेपाटण व्यापारी असोशिएशनच्या अध्यक्षपदी वीरेंद्र चिके यांची निवड.

खारेपाटण /- कणकवली तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारेपाटण शहरातील शिवजीपेठ येथील खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपद खारेपाटण येथील प्रसिद्ध रॉकेल विक्रेते प्रतिष्ठित व्यापारी वीरेंद्र बाळकृष्ण चिके यांची नुकतीच सर्वानुमते…

कणकवली बाजारपेठेत थेट रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी..

कणकवली /- कणकवली बाजारपेठेत दुकानदारांनी दकानाबाहेर थेट रस्त्यावर दुकाने थाटल्याने वाहतुकीला अडथळा होत असून याचा आर्थिक फटका आज सकाळी एका ट्रकचालकाला बसला. थेट रस्त्यावर दुकाने मांडणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक…

You cannot copy content of this page