राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी ऐन्थोनी फर्नांडिस यांची निवड.
सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी ऐन्थोनी फर्नांडिस याची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जवादहुसेन खतिब यांनी आज त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली.यावेळी सिंधुदुर्ग…
जिल्हा बँक निवडणूक वादातून मारहाण करणाऱ्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर,दोडामार्गमध्ये प्रवीण नाडकर्णी यांना केली होती मारहाण..
शैलेश दळवीसह अन्य तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार.. सिंधुदुर्ग /- जिल्हा बँक निवडणुकीच्या वादातून दोडामार्ग येथे प्रवीण अनंत नाडकर्णी यांना दांड्याने मारहाण करून गाडीची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल…
विनयभंग प्रकरणी जामीन,ऍड. उमेश सावंत, ऍड. भूषण बिसुरे यांचा यशस्वी युक्तिवाद..
वैभववाडी /- आरामबसमधून प्रवास करत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या आरामबसचा चालक बाबू फकिरा नदाफ (रा. बोर्डवे) याला शनिवारी येथील दिवाणी न्यायालयाच्या न्या. डी. के.…
भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा 20 जानेवारीपासून सुरू..
कणकवली /- योगियांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 118 वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार 20 जानेवारी ते सोमवार 24 जानेवारी या कालावधीत कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज…
नवनिर्वाचित जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना विनोद तावडे व रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचेही केले अभिनंदन.
कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा बँक उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन…
वेंगुर्ले तालुक्यात ९ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू…
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात ९ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड नाबरवाडी येथील घर नंबर २०१ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर…
श्री गिरेश्वर सोसायटी वजराट संस्थेच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा चेअरमन बाबुराव परब यांच्या हस्ते सत्कार
वेंगुर्ला /- श्री गिरेश्वर प्रासा. वि.का. स. से. सोसायटी वजराट संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा वजराट येथे संस्था चेअरमन बाबुराव परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात…
वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार भाजपा प्रदेश कार्यालयीन सचिव शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी…
वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा संपन्न
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा शिवसेनेच्या तालुका संपर्क कार्यालयात तालुका प्रमुख यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी अनेक विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.यावेळी शहर प्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी…
दोडामार्गात नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी आमदार दिपक केसरकर यांचा झंझावती प्रचार,डोर, टू डोर,,जाऊन प्रचारात घेतली आघाडी..
दोडामार्ग /- दोडामार्गात नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी आमदार दिपक केसरकर यांचा झंझावती प्रचार,डोर, टू डोर,,जाऊन प्रचारात घेतलेली आघाडी शिवेनेचे आमदार दीपक भाई केसरकर यांची दिसत आहे.दोडामार्गच्या नगरपंचातच्या निवडणूकित अवघे काही तास…
