You are currently viewing दोडामार्गात नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी आमदार दिपक केसरकर यांचा झंझावती प्रचार,डोर, टू डोर,,जाऊन प्रचारात घेतली आघाडी..

दोडामार्गात नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी आमदार दिपक केसरकर यांचा झंझावती प्रचार,डोर, टू डोर,,जाऊन प्रचारात घेतली आघाडी..

दोडामार्ग /-


दोडामार्गात नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी आमदार दिपक केसरकर यांचा झंझावती प्रचार,डोर, टू डोर,,जाऊन प्रचारात घेतलेली आघाडी शिवेनेचे आमदार दीपक भाई केसरकर यांची दिसत आहे.दोडामार्गच्या नगरपंचातच्या निवडणूकित अवघे काही तास शिल्लक असताना आमदार दीपक भाई केसरकर प्रत्येक प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत,तसेच विकास कामाबाबत चर्चा करत आहेत.नगरपंचायतच्या चार जागांसाठी अकरा उमेदवार आपलं भवितव्य अजमावत आहेत.शिवसेनेची प्रचारामध्ये मोठी मुसंडी घेतलेली दिसत आहे.आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत प्रचारात शिवसेना उमेदवार , शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी ,शिवसेना शहरप्रमुख चंदन गावकर,दोडामार्ग शहरातील शिवसैनिक प्रचार करताना उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा