बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालय कुडाळच्या विद्यार्थिनींनी बांधला वनराई बंधारा.
कुडाळ/- कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एन एस एस मार्फत दत्तगाव पिंगुळी येथे नुकताच वनराई बंधारा बांधून जलसाक्षरतेचा एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय…
सावंतवाडीत भाजप पुरस्कृत महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम सौ.रितिका हावळ ठरल्या पैठणीच्या मानकरी.
सावंतवाडी /- सावंतवाडी भाजपा महिला मोर्चाच्यावतीने, महिला दिनाचं औचित्य साधून, खास महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सावंतवाडीत…
युवा फोरम भारत संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर.
युवा फोरम भारत संस्था संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सचिव हितेश कुडाळकर उपाध्यक्ष अमोल निकम ह्यांचा अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.. कुडाळ /- ह्यानंतर अश्याच बैठकी रत्नागिरी, पुणे, मुंबई, सांगली, सातारा व राज्यभरात…
राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणि
ओबीसी समाजाला सहाय्यभूत ठरणार.;काका कुडाळकर प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी.
सिंधुदुर्ग /- महा विकास आघाडी सरकारच्या वतीने राज्याचा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांनी सादर केला.सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करताना समाजातील विविध घटकांना विकसित करणारा असा…
वेतोरे देऊळवाडी येथील साई मंदिराचा १६ वा वर्धापन दिन १३ मार्चला
कुडाळ /- वेतोरे देऊळ वाडी येथील गुरुकृपा उद्योगालय आवारातील श्री साईबाबा मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा रविवारी १३मार्च रोजी साजरा होत आहे.या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड महाप्रसाद…
२०२२ -२३ चा राज्याचा अर्थसंकल्प
गेल्या कित्येक वर्षातील उत्कृष्ट अर्थसंकल्प : एम.के.गावडे
वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. यातील पंचसूत्रीचा कार्यक्रम याचा विचारही कुणी केला नसेल. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने कृषी व उद्योग विभागासाठी केलेली तरतूद…
महिलांनी एकत्र येत सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपला उत्कर्ष साधावा.;अनुश्री कांबळी
वेंगुर्ला / – उत्कर्ष साधण्यासाठी महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे. प्रपंचासोबत सामाजिक कार्यातही सहभागी व्हावे, असे प्रतिपादन वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी खानोली येथे केले.जागतिक महिला दिनानिमित्त…
मठ श्री स्वयंमेश्वर प्रा.वि.का. स.से.सोसायटी चेअरमनपदी सुभाष बोवलेकर ; व्हा. चेअरमनपदी सिताराम गावडे
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री स्वयंमेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मठ या संस्थेच्या चेअरमनपदी सुभाष चंद्रकांत बोवलेकर व व्हाईस चेअरमनपदी सिताराम भास्कर गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समितीवर प्रशासक लागू.;अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी असे दीले आदेश..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती यांचा कार्यकाल हा मार्च पहिन्यात संपत्त असून ,या पुढील पंचायत समिती निवडणुका होईपर्यंत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर प्रशासक , लागू करण्यात आला…
हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं. २ शाळेचे घवघवीत यश.
सिंधुदुर्ग /- तळेरे येथील ‘अक्षरोत्सव’ परिवार, श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरे आणि मेधांश कॉम्प्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं. २…
