एअर इंडियाच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन

मुंबई /– एअर इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी टाटा समूहाच्या पार पडलेल्या बोर्डाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली…

राज्यभरात उन्हाचे चटके;मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट..

पुणे /- निरभ्र आकाश आणि देशाच्या वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात ऊन तळपू लागले आहे. मुंबई-ठाणे परिसरासह कोकणात तर उष्णतेची तीव्र लाट आली आहे. मुंबईचे तापमान ४० अंशांच्या जवळपास पोहोचले,…

महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू होण्याचा मार्ग मोकळा ;बहुप्रतीक्षित विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी.

मुंबई /- महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा महाराष्ट्रात लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.कारण, राष्ट्रपती रामनाथकोविद यांनी या बहुप्रतीक्षित शक्ती विधेयकावर…

खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐सौ.सुमन संदेश निकम.मा.नगरसेविका.

शुभेच्छुक.💐💐💐🎂🎂 खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐 सौ.सुमन संदेश निकम -माजी नगरसेविका वेंगुर्ले,नगरपरिषद,महिला सामाजिक कार्यकर्त्या वेंगुर्ले. शुभेच्छुक

खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐संदेश निकम मा. नगराध्यक्ष, वेंगुर्ले नगरपरिषद.

खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐 शुभेच्छुक.💐💐श्री.संदेश प्रभाकर निकम – माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वेंगुर्ले नगरपरिषद,सामाजिक कार्यकर्ते वेंगुर्ले.

आडेली शाळा नं. १ चा स्काऊट निसर्ग निवास शिबिर एक विशेष उपक्रम

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले तालुक्यातील आडेली शाळा नं. १ तर्फे स्काऊट निसर्ग निवास शिबिर एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नं. १…

वेंगुर्ले आगारातून “वेंगुर्ले – सातार्डा – पणजी” ही बससेवा सुरु ; भाजपच्या मागणीला यश

वेंगुर्ला /- वेंगुर्ले आगारातून आज सोमवार १४ मार्च २०२२ पासून वेंगुर्ले – सातार्डा – पणजी ही बससेवा सुरू झाली आहे.दरम्यान काल रविवारी वेंगुर्ले भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…

..तर लोकाधिकार समिती महावितरण कार्यालयासमोर ढोल वाजवून जनतेचे प्रश्न मांडेल.;कार्याध्यक्ष अविनाश पराडकर यांचा इशारा.

सिंधुदुर्ग /- गेले काही दिवस थकीत वीजबिल प्रश्नी बेकायदेशीर पद्धतीने ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करत महावितरणचा अक्षरशः हैदोस चालला आहे. आज महाराष्ट्र लोकाधिकार समितीने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याना तक्रारवजा निवेदन देत…

कणकवली तालुक्यातील कळसुली येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेशाने कळसुली विभागात भाजपला खिंडार

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये व कळसुली गावात विकासाची घोडदौड कायम सुरू ठेवणार.;प्रफुल्ल सुद्रिक युवक. कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या पुढाकाराने व…

You cannot copy content of this page