You are currently viewing युवा फोरम भारत संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर.

युवा फोरम भारत संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर.

युवा फोरम भारत संस्था संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सचिव हितेश कुडाळकर उपाध्यक्ष अमोल निकम ह्यांचा अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

कुडाळ /-

ह्यानंतर अश्याच बैठकी रत्नागिरी, पुणे, मुंबई, सांगली, सातारा व राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. राज्यभरात संस्थेचे कार्य गेले चार वर्षा पासून चालू आहे मात्र हे अजून नियोजन बध्द व्हव व जास्तीत जास्त तरुणांना सामुहित करून समाजकार्य घडावं ह्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे युवा फोरम भारत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे ह्यांनी सांगितले.

कार्यकारी पुढील प्रमाणे –

जिल्हा कार्यकारणी
जिल्हाध्यक्ष – शुभम सिंदगीकर
उपजिल्हाध्यक्ष ( ता. कणकवली – मालवण ) – हार्दिक कदम
सचिव – केतन शिरोडकर
महिला जिल्हाध्यक्ष – ऋतुजा मार्गज

तालुका कार्यकारणी
कुडाळ तालुकाध्यक्ष – सौरभ शिरसाट
कणकवली तालुकाध्यक्ष – विपुल भावे
सावंतवाडी तालुकाध्यक्ष – संदीप पाटील
मालवण तालुकाध्यक्ष – ऐश्वर्य मांजरेकर
वेंगुर्ला तालुकाध्यक्ष – डॉ श्रीवर्धन आरोस्कर
दोडामार्ग तालुकाध्यक्ष – विकास लाड

कुडाळ महिला तालुकाध्यक्ष – ऐश्वर्या वेंगुर्लेकर
वेंगुर्ला महिला तालुकाध्यक्ष – श्रीहर्षा रेंगशे

अभिप्राय द्या..