‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र जोपासला पाहिजे.;आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य समाजमंदिराचे उद्घाटन.
अणाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. कुडाळ /- अणाव ग्रामपंचायत व अणाव बौद्ध उन्नती मंडळ यांच्या वतीने आज अणाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात…
बॅ.नाथ पै शिक्षण संस्थांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
कुडाळ /- “मानवतेची शिकवण देणारे, दीनदलितांना आत्मसन्मान प्राप्त करून देणारे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. समाजात सर्वसमावेशक समानता प्रस्थापित केल्या शिवाय सामाजिक सलोखा वाढू शकत नाही. हे जाणून समानतेतून मानवता…
फोंडाघाटच्या सदानंद पारकर यांनी ११४ दिवसांत ३५०० किलोमीटरचा ” नर्मदा परिक्रमा ” प्रवास केला पायी पूर्ण..
कणकवली/- कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील श्री.सदानंद शंकर पारकर वय वर्षे (६३) जेष्ठ नागरिक यांनी १ डिसेंबर २०२१ ते २४ मार्च २०२२ रोजी अशी ११४ दिवस व ३५०० कि.मी.चा प्रवास करत…
दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे पुनर्वसन येथील अनिकेत गवसचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश.
जलसंपदा विभागमध्येसहाय्यक अभियंता (Gazetted officer) पदावर नियुक्ती. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे येथील अनिकेत अंकुश गवस याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगपरीक्षेत यश मिळवले आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा…
पाणीप्रश्नी आवाज उठविणाऱ्या ग्रामस्थास शिवसेनेच्या सरपंचांची बेदम मारहाण.;मनसे ग्रामस्थाच्या पाठीशी खंबीर उभी राहणार.
कुडाळ /- कुडाळ तालुक्यामधील आकेरी गावातील ग्रामस्थाला सरपंच महेश गंगाराम जामदार यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल घडली आहे. आकेरी गावातील सदाशिव संजय माने यांनी गावातील पाणीप्रश्नी आवाज उठविला. या…
ईडीच्या कारवाईतून सूट मिळाल्यामुळे ठाकरेंचा भोंगा वाजत आहे.;खासदार संजय राऊत.
मुंबई /- “राज ठाकरे हे भाजपाचा भोंगा आहे. ‘ईडी’च्या कारवाईमुळे राज ठाकरे यांचा भोंगा सुरू आहे.अल्टिमेट महाराष्ट्राला कुणी देत नाही.ती ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती.काल ठाणे येथे जो भोंगा…
महागाईचा भडका पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरात पाच रुपयांची मोठी वाढ CNG पोहोचला ८०च्या घरात..
ब्युरो न्यूज /- पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना आता पुन्हा cng गॅस वाढून ,सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे शहारात सीएनजी आणि…
वेंगुर्ले शहरातील
पवनपुत्र भाजी मंडईचे उदघाटन व लोकार्पण आज
वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या पवनपुत्र भाजी मंडई व लोकमान्य टिळक वाणिज्य संकुलचे उदघाटन व लोकार्पण आज बुधवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उच्च व…
कुडाळ येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झाले रक्तदान शिबिर
कुडाळ /- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने कुडाळ येथील लक्ष्य क्रिएशन व युवा फोरम भारत संघटना यांच्या वतीने कुडाळ न्यू इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबिर घेण्यात…
कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे नगरसेवक गणेश भोगटे यांची झाली निवड.
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अखेर शिवसेनेचा विरोध डावलून भाजपचे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांची निवड झाली या निवडी दरम्यान शिवसेनेने घेतलेल्या हरकती वर एड. सुहास सावंत यांनी…
