सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
कणकवली /- विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शालेय अभ्यासक्रमाच्या परिघाबाहेर विद्यार्थी आणि पर्यायाने समाज घडविणारे शिक्षक खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असतात. याच भावनेतून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक…
पॉस्को अंतर्गत केलेल्या तक्रारीत शिक्षकाची जामिनावर मुक्तता.;ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांचा युक्तिवाद.
ओरोस /- पॉस्को अंतर्गत केलेल्या तक्रारीत शिक्षकाची 25 (पंचवीस) हजारच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे या संदर्भातील केस मद्धे ,ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांनी काम पाहिले.सविस्तर माहिती अशी की,यातील नमूद…
सामाजिक कार्यकर्त्याने यांनी पकडून दिलेल्या बेवारस दारूचे पोलिसांनीच केले वाटप.;कुडाळ पोलीस ठाण्यातील प्रकार.
कुडाळ /- कुडाळ येथे एका सामाजिक कार्यकर्त्याने निदर्शनास आणून दिलेल्या बेवारस दारुसाठ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता कुडाळ पोलीसठाण्याच्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी मिळालेला पंचवीस हजार रुपयांची दारु आपापसात वाटून घेतली…
वैश्य समाज्याची १८ एप्रिल रोजी कणकवलीत महत्वाची बैठक.;उपस्थित राहण्याचे वैश्य समाज अध्यक्ष दादा कुडतरकर यांचे आवाहन..
कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वैश्य गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामींच्या 19 व्या चातुर्मास सोहळ्याची मुख्य जबाबदारी कणकवली तालुक्यावर आहे. चातुर्मासाचे नियोजन कसे सुव्यवस्थित असावे…
महाराणी तराराणी भोसले सामाजिक विचार संमेलनात पत्रकार वैशाली प्रभुखनोलकर यांना पुरस्काराने सन्मानित..
कुडाळ /- परिवर्तन बहुउद्देश्यीय सेवाभावी संस्था,(इचलकरंजी) अखिल दशवतारी पारंपरिक लोककला अकादमी (सिंधूदुर्ग) आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या सयुक्त विद्यमाने कोल्हापुर येथे काल (ता.१५)ला आयोजित करण्यात आलेल्या महाराणी तराराणी भोसले…
कै.सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवतरुण युवक मित्र मंडळ कळसुली आयोजीत क्रिकेट स्पर्धा संपन्न.;जयभवानी कणकवली संघ विजेता..
कणकवली /– कै.सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवतरुण युवक मित्र मंडळ कळसुली आयोजीत यांच्या संयुक्त विदयमाने कळसुली डुबरणेवाडी पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाश झोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत जय भवानी…
केळूस-कालवीबंदर येथील मोरीचे काम 22 एप्रिलपर्यत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपसरपंच,पत्रकार आबा खवणेकर करणार उपोषण.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले :-जुलै 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये केळुस-कालवीबंदर रस्त्यावरील दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पूर्णपणे खचून धोकादायक बनलेला रस्ता येत्या पावसाळ्यात वाहून जाऊन कालवीबंदरवाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने संबधित सर्व…
केळूस-कालवीबंदर येथील मोरीचे काम 22 एप्रिलपर्यत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपसरपंच,पत्रकार आबा खवणेकर करणार उपोषण.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले :-जुलै 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये केळुस-कालवीबंदर रस्त्यावरील दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पूर्णपणे खचून धोकादायक बनलेला रस्ता येत्या पावसाळ्यात वाहून जाऊन कालवीबंदरवाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने संबधित सर्व…
संत राऊळ महाराज महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानाचे आयोजन करून साजरी.
कुडाळ /- संत राऊळ महाराज महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती व्याख्यानाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. सदर व्याख्यानाचे आयोजन हे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात…
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने.;महिलांसाठी काथ्या मशीन उपलब्ध..
परुळे /- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने परुळे गौतमनगर येथील महिलांसाठी बौद्ध प्रगतीसंघ परुळे मुंबई व श्री सिद्धार्थ जाधव यांच्या व सहकाऱ्यांच्या लोकवर्गणीतुन व ग्रामपंचयात परुळेबाजार…
