You are currently viewing वेंगुर्ले शहरातील<br>पवनपुत्र भाजी मंडईचे उदघाटन व लोकार्पण आज

वेंगुर्ले शहरातील
पवनपुत्र भाजी मंडईचे उदघाटन व लोकार्पण आज


वेंगुर्ला /-

वेंगुर्ले शहरातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या पवनपुत्र भाजी मंडई व लोकमान्य टिळक वाणिज्य संकुलचे उदघाटन व लोकार्पण आज बुधवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ईप्रणालीद्वारे – ऑनलाइन तसेच आमदार दिपक केसरकर यांच्या व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा