मालवणात १३,१४,१५में ला “समर शूटिंग कैम्प”
मालवण /– मार्क्स मॅन स्पोर्ट क्लब च्या वतीने मालवण येथे दादा पवार यांच्या “रॉयल पवार “शूटिंग सेंटर मधे दिनांक १३,१४,१५में ला “समर शूटिंग कैम्प” आयोजित करण्यात आला आहे. रायफल पिस्तूल…
वेतोरे श्री सातेरी प्रा. वि. का. सह. सेवा सोसायटीवर श्री देवी सातेरी सहकार वैभव गाव पॅनल वेतोरेचे वर्चस्व
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील श्री सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वेतोरे च्या आज रविवारी दि. ८ मे रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री देवी सातेरी सहकार…
खानोली सिद्धेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत खानोलकर ; व्हाईस चेअरमनपदी सुभाष खानोलकर.
वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील खानोली येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व व्हाईस चेअरमनपदी भाजपाचे खानोली गावचे उपसरपंच सुभाष खानोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणुक निर्णय…
झाराप मधे “रंगला खेळ पैठणीचा” अन्वी हरमलकर ठरल्या प्रथम क्रमांकच्या मानकरी..
कुडाळ /- झाराप येथील श्री भावई च्या प्राणप्रतिष्ठापना सोहळया निमित्तआजआयोजित ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा रंगली.…
कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील श्री देव नरसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहन कार्यक्रम दि. १० मे ते,१४ मे दरम्यान..
कुडाळ /- कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील श्री देव नरसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहन कार्यक्रम दि. १०, ११,१२,१३ व १४ मे रोजी होणार आहे.श्री महाविष्णूचे भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ अवतार घेतलेले…
झाराप च्या देवी भावई चा कुंकुमार्चन सोहळा महिलांचे उपस्थितीत संपन्न.
कुडाळ /- झाराप मधे ग्रामदेवता भावई चा कुंकुमार्चन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला ५००हुन अधिक महिलांनी सहभाग सहभागी झाल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते झाराप ची ग्रामदेवता…
आता तुमच्या फोनमधील ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्य संख्येत करता येणार एवढी वाढ.;जाणून घ्या..
पुणे /- सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय माध्यम कोणतं, असा प्रश्न केल्यास बहुतांश जण त्याचे उत्तर व्हॉट्स अॅप असेच देतील. हे अॅप आपल्या युझर्सना नेहमी हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने…
झाराप ची ग्रामदेवता भावई चा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा.
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील झाराप गावचे ग्रामदेवतश्री देवी भावई चा प्राणप्रतिष्ठापना सोहळा विविध धार्मिक विधीने मोठ्या धुमधडाक्यात आज साजरा झाला. झाराप गावचे समस्त घाडी,गावकर आणि अबालवृद्धांनी “याची देही याची डोळा,”…
भारनियमनाच्या मुद्द्यावरून पत्रकारावर झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांचे 20 मे रोजी उपोषण..
सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात सावंतवाडी शहरातील पत्रकार विनायक गावस यांना भारनियमनाच्या मुद्द्यावरून विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.यासंदर्भात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 मे रोजी लाक्षणिक…
पत्रकारावर झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांचे २५ मे रोजी उपोषण..
सिंधुदुर्ग :- जिल्ह्यात सावंतवाडी शहरातील पत्रकार विनायक गावस यांना भारनियमनाच्या मुद्द्यावरून विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.यासंदर्भात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ मे रोजी लाक्षणिक…
