You are currently viewing झाराप च्या देवी भावई चा कुंकुमार्चन सोहळा महिलांचे उपस्थितीत संपन्न.

झाराप च्या देवी भावई चा कुंकुमार्चन सोहळा महिलांचे उपस्थितीत संपन्न.

कुडाळ /-

झाराप मधे ग्रामदेवता भावई चा कुंकुमार्चन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला ५००हुन अधिक महिलांनी सहभाग सहभागी झाल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते झाराप ची ग्रामदेवता श्री देवी भावई चा प्राणप्रतिष्ठा प ना सोहळा आज उत्साहात संपन्न झाला . या निम्मित हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. गेले सात दिवस झाराप च्या भावई मंदिरात श्री देवी भावई मंदिरात देवी चा प्राणप्रतिष्ठापना सोहळया निम्मित विविध धार्मिक कार्क्रमा चे आयोजन करण्यात आले होते .,आज या कार्येक्रमा चा शेवट चा दिवस या निम्मत भावई मंदिरात श्री देवी भावई ची ओटी भरण्यचा कार्येक्रमः झाला गावातील हजारो भाविकांनी या वेळी देवीची खणा ,नारळानी ओटी भरली . मंदिरात ठेवण्यात आलेल्या महाप्रसदाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

अभिप्राय द्या..