Month: May 2022

शिरोडा वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या एका पर्यटकाला वाचविण्यात यश 

वेंगुर्ला /-  शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी बुडणाऱ्या एका पर्यटकाला वाचविण्यात यश आले.आज ३१ मे रोजी सायंकाळी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील एक युवक समुद्रात उतरुन आंघोळ करीत असताना खोल पाण्याचा अंदाज…

ओसरगव टोल नाक्यावरील उद्या १ जुन पासून होणारी टोल वसुली तूर्तास रद्द..

कणकवली /- भारतीय जनता पार्टीने टोल विरोधी केलेल्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यात फार मोठे यश आले आहे. १ जून पासून कणकवली ओसरगाव येथे सुरु होणारा टोल तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आला…

कुडाळ भाजी/मच्छी मार्केट, मालवण मत्स्यालय प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत आ. वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक

प्रस्ताव सादर करण्याचे तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सिंधुुर्गनगरी /- येथील भाजीमार्केट , मच्छिमार्केट व मालवण येथील मत्स्यालय प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व कुडाळ…

तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार त्वरित कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तुळजापूर व पुणे येथे आंदोलन !

पुणे /- महाराष्ट्राची कुलस्वामीनी मानल्या जाणार्‍या श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी याच्यांवर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या…

सिंधुदुर्गातील वाहनांकडून जबरदस्तीने टोल वसुली केल्यास टोलनाक्याची करणार तोडफोड.;राष्ट्रवादीकाँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा आर या पारचा इशारा.

सिंधदुर्ग जिल्ह्यातील ट्रक, टेम्पो चालक मालकांचा ओसरगाव टोलनाक्यावरोधात आक्रमक.. सिंधुदुर्ग /- कणकवली : सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना ओसरगाव टोलनाक्यावर टोल मुभा मिळायलाच हवी.ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गातील वाहनांकडून टोलवसुली करायचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी…

कुडाळ तालुक्यातील बहुउद्देशीय टाळंबा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू.;धरणग्रस्तांचा गर्भित इशारा.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील बहुउद्देशीय टाळंबा प्रकल्प हा आमच्या दृष्टीने संपुष्टात आलेला असून तो पुन्हा सुरू करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू असा गर्भित इशारा धरणग्रस्थांच्या बैठकीत एकमुखी देण्यात…

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक स्व. विजयराव नाईक यांचा सातवा स्मृतिदिन विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विजयराव नाईक यांच्या स्मृतींना…

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक स्व. विजयराव नाईक यांचा सातवा स्मृतिदिन विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विजयराव नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विजयराव नाईक…

अधिकाऱ्यांबरोबरच शिपाईचा सन्मान करून आ.वैभव नाईक यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

ओरोस /- अधिकाऱ्यांबरोबरच शिपाई देखील शासन व्यवस्थेमधील महत्त्वाचे घटक असतात.शिपाई जरी पद छोटे असले तरी त्यांनी दिलेली सेवा बहुमुल्य असते.त्यामुळे त्यांच्या कार्याचा देखील सन्मान करणे गरजेचे असते.ही सामाजिक बांधिलकी जपत…

हिंद मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर.;मराठा समाजासाठी सर्वाना एकत्र घेऊन काम करणार जिल्हाध्यक्ष विशाल परब.

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंद मराठा महासंघाची मुहूर्तमेढ रोवताना खरतर मला आज अभिमान वाटतोय जिल्ह्यात मराठा महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविणे मराठा समाजातील तरुणांना विविध योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि…

You cannot copy content of this page