पणदूर घोडगे महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा.;अन्यथा जनतेच्या रोषास सामोरे जाल..!;प्रसाद गावडे
कुडाळ /- पणदूर घोडगेे राज्य महामार्गावर मागील पाच वर्षांत कोट्यावधी रुपये खर्च होऊन सुद्धा आजमितीस अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.आलिशान गाड्यांनी फिरणाऱ्या लोकप्रतिनिधी,अधिकारी व कंत्राटदारांना सामान्य जनतेच्या भावना कळणार नाहीत.…
मालवण – बेळगाव बसफेरी सोमवार पासून चालू होणार..
मालवण /- मालवण एसटी आगारातून दिनांक 28/9/2020 पासून सकाळी 04-50 मालवण ते बेळगाव ही आंतरराज्य बसफेरी चालू होणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा असे आवाहन आगार…
किरकोळ कारणावरून आरोग्य सेवकास मारहाण.;धुरीवाडा येथील घटना ;६ संशयितांवर पोलिसांतगुन्हा दाखल…
मालवण /- किरकोळ कारणावरून मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक सिद्धेश सुहास धुरी (वय-२६) याला सहा जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना काल रात्री घडली. यात धुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
कोव्हिड रुग्णांसाठी मनसेची “ऑनलाईन कोव्हिड शब्दांकन” स्पर्धा..
मालवण /- सिंधुदुर्गातील कोव्हिड रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडून आलेले चांगले- वाईट अनुभव, रुग्णालयात कोव्हिडने मृत्यू झाल्यावर निर्माण झालेली परिस्थिती आणि शासन – लोकप्रतिनिधीं बाबतचे मत प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने मनसेच्या वतीने सिंधुदुर्गात…
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यार्थ्यांना देखील प्रश्नांवली (Que Bank) उपलब्ध करून द्या:- अरविंद मोंडकर..
मालवण /- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परीक्षा ऑक्टो. 2020 तृतीय वर्षाच्या बी. ए., बी. कॉम. , एम. ए. या परीक्षेचे वेळापत्रक मा. उदयजी सामंत (उच्च शिक्षण मंत्री) यांनी रविवारी…
वेंगुर्लेत सी.आर.झेड जनसुनावणी हरकत संदर्भात मार्गदर्शन..
वेंगुर्ला /- सी.आर.झेड जनसुनावणी मध्ये कशा प्रकारे हरकत घ्यावयाची या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी सीआरझेड कन्सल्टंट अमित कामत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी म्हापण,केळूस, भोगवे,कोचरा, वायंगणी,…
‘ माक्स नाही तर, प्रवेश नाही ‘कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम राज्यभर राबवायला हवा :-मुख्यमंत्री ठाकरे
कोल्हापूर /- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ यासारख्या अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा…
अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा ‘सकरमाऊथ कॅटफिश ‘ आढळून आला भारतात.;तज्ज्ञांकडून चिंता वेक्त
नवी दिल्ली /- गंगा नदीतल्या सजीवांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. गंगा नदीतल्या डॉल्फिनच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दक्षिण अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला आहे. सातासमुद्रापार…
बाप’रे कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे रुग्ण सापडले.; जाणून घ्या कोण,कोणत्या गावी किती सापडले..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 22 कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात 03 रुग्ण सापडले.आणि ग्रामिण भागात 19 रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांपैकी पुढील गावात सापडलेले रुग्ण आहेत. कुडाळ…
बांबर्डे-हेवाळेतील शेतकऱ्यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा :-जिल्हाध्यक्ष अमित सामंत
दोडामार्ग /- बांबर्डे-हेवाळे येथील शेतकऱ्यांचे वनखात्याविरोधात आज तिस-या दिवशी उपोषण सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पांठिबा दिला आहे.जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व कार्यकर्त्यांनी भेट घेत पाठिंबा दर्शविला.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत…
