कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 22
कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात 03 रुग्ण सापडले.आणि ग्रामिण भागात 19 रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांपैकी पुढील गावात सापडलेले रुग्ण आहेत. कुडाळ शहर 03, झाराप 01 ,हुमरमळा ओरोस-02 ,रांनबांबुळी 03 ,पिंगुळी 01,हिर्लोक 01 ,ओरोस 02 , माणगाव 01, कसाल 01, नेरूर तर्फ हवेली 02, नारूर कर्याद 01,माणकादेवी 02, साईगाव 02तसेच कुडाळ तालुक्यात 278 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 205 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या 73 कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली आहे.