कुडाळ /-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 2 भैरवाडी येथे आरोग्य सेवा देत असताना शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी पी. पी.ई. किट आरोग्य सेवकाना देताना आशा सेविका सौ, निरांक्षी कुडाळकर. कुडाळ नगरपंचायत आरोग्य कर्मच्यारी सतीश कुडाळकर.यांना देताना राजन नाईक सोबत परशुराम तळवणकर आनंद परब उपस्थित होते.