मालवण – बेळगाव बसफेरी सोमवार पासून चालू होणार..

मालवण – बेळगाव बसफेरी सोमवार पासून चालू होणार..

मालवण /-
मालवण एसटी आगारातून दिनांक 28/9/2020 पासून सकाळी 04-50 मालवण ते बेळगाव ही आंतरराज्य बसफेरी चालू होणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक मालवण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..