कुडाळ तालुक्यात आज सोमवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले.;वाचा कोण, कोणत्या गावी सापडले

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी जिल्ह्यातील सापडलेल्या रुग्णांच्या मानाने जास्त म्हणजे १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ९३० रुग्ण सापडले…

काळसेतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कर्ली नदिपात्रात सापडला, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद.

चौके /- मालवण तालुक्यातील काळसे भंडारवाडी येथील युवक भूषण हनुमंत परब ( वय – २८ ) हा रविवार दि. ०४ ऑक्टोबर पासून घरातून बेपत्ता असलेला तरुण सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर…

भाजपच्या वतीने जिल्ह्य़ातील पर्यटन व्यावसाईकांच्या अडचणी ऑनलाईन पध्दतीने माहिती संकलन करून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार.;बाबा मोंडकर

मालवण /- गेल्यावर्ष भरात जिल्हय़ातील पर्यटन व्यावसाईक नष्ट होण्याच्या अवस्थेत आहेत दिवाळी मध्ये क्यार वादळ डिसेंबर मध्ये वादळ सदृश स्थिति व गेले सहा महिने कोरोना मुळे जिल्हय़ात पर्यटन व्यवसायात असलेल्या…

पेण येथे बदली झालेले मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांचा मालवण वासियांकडून सत्कार…

मालवण /- प्रामाणिक सेवा बजावणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांची पेेेण येथे बदली झाली आहे. ‘साहेब अजून काही वर्षे तुम्ही मालवणात हवे होता’ अश्या…

ऑनलाइन परीक्षा पद्धतीत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच :- नासीर काझी

वैभववाडी /- शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने जाहीर केल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात बंद असलेले मोबाईल टॉवर, नेटवर्क चा अभाव व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आदी असंख्य अडचणीमुळे ऑनलाइन पद्धतीत…

आचरे गावच्या सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा दलात निवड..

आचरा /- युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करणारा आचरा गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदन केले जात…

सिंधुदुर्गात आज आणखी 27 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 132 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 825 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 27…

कोरोना रोखण्यासाठी गठीत केलेल्या समित्यांनी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी.;जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी /- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी विहीत वेळेत पार पाडावी. तसेच कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गठीत केलेल्या समित्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी,…

भारतीय जनता पार्टी दोडामार्ग तालुकाच्या मंडल अध्यक्षपदी प्रविण गवस

दोडामार्ग /- भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या उर्वरित मंडल आणि शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या. दोडामार्ग मंडल अध्यक्षपदी प्रवीण गवस, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी अजय…

माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खा.नारायण राणे यांची कोरोनावर मात

कणकवली /- माजी मुख्यमंत्री,भजापा नेते खासदार नारायण राणे यांनी कोरोनावर पूर्णतः मात केली आहे.लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबई येथील आपल्या अधीश निवासस्थानी परतले आहेत.त्यांची…

You cannot copy content of this page