निर्देशांकासमोर अडथळ्यांची शर्यत..
मुंबई /- सरलेल्या आठवड्यात अनलॉक-5 अंतर्गत तरतुदीत जाहीर केल्यानंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सरलेल्या आठवड्यात 3.49 टक्क्यांनी म्हणजे 1308 अंकांनी वाढला.आगामी आठवड्यात…
आधार कार्ड हरवलेय? तर तुम्ही घर बसल्या मिळवा दुसरी कॉपी.; जाणून घ्या..
ब्युरो न्यूज /- सरकारी योजनांमध्ये आता आधार कार्डाचे महत्त्व वाढले आहे.अनेक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे.अशा परिस्थितीत आधार कार्डची गरज आणि वापर दोन्ही वाढली आहे.परंतु बर्याचदा, इतर गोष्टींप्रमाणे, आधार देखील…
कुडाळ न.प.कार्यालय उद्या सॅनिटायझेशनसाठी बंद..
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी करोनाबाधित आढळल्यामुळे कार्यालय व परिसराचे निर्जंतुकीकरण करणेसाठी सोमवार दि.०५ऑक्टोबर२०२० रोजी नगरपंचायत कार्यालय बंद राहील. असे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक नगरपंचायत कुडाळ यांनी कळविले…
आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन..
आंबोली /- येथील आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन दिले.हा प्रकार काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी शहरातील युवकांनी त्याला पाहिले,परंतु गाडी आपल्या दिशेने येत…
कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण.;कोणत्या गावी किती वाचा..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोना रुग्ण १५आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ९१५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी १५ कोरोना बाधित…
सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3002 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 930 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 22 व्यक्तींचे कोरोना…
अनंतशांती संस्थेच्या वैद्यकीय आधिकार्यानां स्वराज्य वैद्यकीय सेवा जीवन गौरव पूरस्कार प्रधान
कोल्हापूर /- अनंतशांती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर ” व कसबा वाळवे हि संस्था गेली सात वर्ष सपुर्ण महाराष्ट्रात पाचशे हुन आधिक सामाजिक उपक्रम संस्थापक भगवान गुरव. अध्यक्ष माधुरी खोत…
कॉल करताना तुम्ही देखील ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून परेशान झालात ना ‘या’ पध्दतीनं होईल तुमची सूटका;जाणून घ्या..
ब्युरो न्यूज /- कोरोना विषाणूचे संक्रमण भारतासह संपूर्ण जगभर पसरत आहे. एकीकडे सरकारचे विविध विभाग आपल्या परीने लोकांना या आजाराची जाणीव करुन देण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ, बीएसएनएल,…
दिलासादायक! अवघ्या 50 रुपयांत करता येणार MRI तर Dialysis साठी मोजावे लागणार 600 रुपये..
दिल्ली /- देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान अनेक लोक विविध आजारांचा देखील सामना करत आहेत. मात्र काही वेळा वैद्यकीय उपचारांसाठी येणारा खर्च हा जास्त असल्याने अनेकांना…
सीईटीची परीक्षा देवून घरी परताना १९ वर्षीय तरुणीचे अपहरण.
सीईटीची परीक्षा देवून चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटात घडली आहे.…
