कुडाळ न.प.कार्यालय उद्या सॅनिटायझेशनसाठी बंद..

कुडाळ न.प.कार्यालय उद्या सॅनिटायझेशनसाठी बंद..

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी करोनाबाधित आढळल्यामुळे कार्यालय व परिसराचे निर्जंतुकीकरण करणेसाठी सोमवार दि.०५ऑक्टोबर२०२० रोजी नगरपंचायत कार्यालय बंद राहील. असे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक नगरपंचायत कुडाळ यांनी कळविले आहे. नागरिकांनी ह्याची नोंद घेऊन नगरपंचायतीस सहकार्य करावे अशी विनंती नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..