कोल्हापूर /-
अनंतशांती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर ” व कसबा वाळवे हि संस्था गेली सात वर्ष सपुर्ण महाराष्ट्रात पाचशे हुन आधिक सामाजिक उपक्रम संस्थापक भगवान गुरव. अध्यक्ष माधुरी खोत .सचिव अरुणा पाटिल व संचालक मंडळाच्या सहकार्याने राबविले आहेत. तसेच कोविड या जागतिक अपत्ती मध्ये सपुर्ण महाराष्ट्रात जात पात व धर्माच्या पलिकडे जावुन आपल्या जीवाची पर्वा न करता मानवता धर्म निभावण्याच्या उद्देशाने राञ आणि दिवस कोरोणा पासुन लोकांचा बचाव करण्याच्या हेतुने डाँ दिपा कुष्टे “..डाँ नदिनि गावडे.. “डाँ आश्विनी खोराटे. यांच्या मार्गदर्शना नुसार ग्रामिण स्तरा पासुन राज्य पातळी पर्यत ग्रामिण तसेच शहरी जनता व प्राशासकिय यंञणेला एक लाख वीस हजार अर्सनिक अल्बम या गोळ्याचे मोफत वितरण केले .शिवाय पन्नास हजार मास्कचे वितरण “पन्नास हजार माहिती पञकांचे मोफत वितरण करुन कोरोणा विषयी जनजागृती शहरी भागात रस्त्यावरील गोरगरीबांना एक हजार फुट पँकेटचे मोफत वितरण” ग्रामपंचायत स्तरा पासुन राज्य पातळीवर विविध स्तरातील पाच हजार लोकाना आँनलाईन व आँफलाईन कोविड योध्दा प्रमाण प्रञांचे वितरण करुन त्या लोकांना उत्तेजित केले . आशा विविध सामाजिक व आरोग्य विषयी कार्याचा आठावा घेवुन अनंतशांतीच्या वैद्यकीय आधिकार्यांना स्वराज्य वैद्यकीय सेवा जिवन गौरव संस्थेच्या सचिव सौ अरुणा पाटिल याना समाजकार्य पुरस्काराने कोल्हापुर महानगर पालिका आयुक्त डाँ मल्लिनाथ कलशेट्टि “कोल्हापूर महिनगरपालिका महापौर निलोफर आजरेकर “स्वराज्य शिक्षक संघ उपाध्यश तुकाराम पाटिल कार्याध्यश डाँ स्मिता गिरी “फत्तेसिह पवार “गोरख कांबळे –संजय पाटिल यांच्या सह इतर मान्यवराच्या हस्ते पुरस्कार वितरण कोल्हापुर येथील हुतात्मा पार्क कोल्हापुर येथे करण्यात आला..