काळीमा फासणारी घटना;अल्पवयीन मुलीवर बलात्कार ;चुलत भावनेच केला अत्याचार..

देवगड /- देशभरात हाथरज बलात्कार घटनेने हाहाकार माजविला असतांनाच आज सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा बलात्काराच्या घटनेने हादरला.देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केला.कधी आडवळणावर तर कधी…

कुडाळ मनसेकडून सिंधुदुर्गनगरी येथे साफसफाई व जंतुनाशक औषध फवारणी मोहीम..

ओरोस /- आज दिनांक 3 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी व अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या पुढाकाराने ओरोस जिल्हा रुग्णालय समोरील परिसरात…

कोळपे येथून विवाहित महिला मध्यरात्री नापत्ता..

वैभववाडी /-पती व मुलांच्या सोबत झोपलेली विवाहित महिला मध्यरात्री घरातून पळून गेली आहे.आयेशा जाबित नाचरे वय वर्षे 27 रा.कोळपे जमातवाडी असे तिचे नाव आहे.ही घटना 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:30…

विनयभंग प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांला जामीन मंजूर..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या विनयभंग करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला न्यालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. वैभववाडी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरचा विनयभंग केल्या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना रुग्ण आढळून आले.;वाचा कोण,कोणत्या गावी सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८९९ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी १६ कोरोना…

सावधान! Google play store ने हटवले ३४ धोकादायक ऍप्.; तुम्हीही पण हटवा..

ब्युरो न्यूज /- गूगलने जुलै ते सप्टेंबरदरम्यान प्ले स्टोरवरुन google play store 34 ऍप्स डिलीट केले आहेत.या 34 ऍप्समध्ये जोकर मालवेयर joker malware आढळल्यानंतर गूगलकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.…

भाजपच्या कुडाळ -मालवण विधानसभा बूथ रचना संयोजकपदी अशोक सावंत

मालवण /- भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ – मालवण विधानसभा बुथ रचना संयोजकपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही नियुक्ती जाहीर केली…

जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांच्या विविध समस्येवर निवेदनाद्वारे वेधले राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष.!

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांच्या समस्यांचे दिले निवेदन.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री…

सिंधुदुर्गात आज सापडले एवढे कोरोना बाधीत रुग्ण.; जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 897 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1017 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 83…

हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी,कडक शासन होण्यासाठी कुडाळ युवा फोरमने राष्ट्रपतींना पत्रे पाठवून लक्ष वेधले..!

कुडाळ /- उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी हल्लीच झालेल्या मनीषा वाल्मिकीच्या बलात्कार प्रकरणी युवा फोरम ,भारत या संघटनेकडून भारताच्या माननीय राष्ट्रपतींना पत्राद्वारे आवाहन केले आहे की,ज्या कुठल्या नराधमांनी सुसंस्कृत…

You cannot copy content of this page