दिवाणी न्यायालयाची इमारत कोव्हिडं सेंटर साठी द्या.;शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी
आय टी आय सुरू केल्यास विध्यार्थ्यांची होऊ शकते गैरसोय.. दोडामार्ग/- दोडामार्ग तालुक्यातील शासकीय आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया ही आय टी आय बाहेर पार्किंगच्या जागेत होत होती त्यावेळी बाबुराव…
जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर..
ब्युरो न्यूज /- ▪️कोरोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. *जाहीर* : सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने…
आजपासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी..
मुंबई /- ▪️कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामन्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणण्यात आले होते. मात्र आता सरसकट सर्व महिलांना आजपासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. ▪️केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी…
लोकसंवाद न्यूज अपडेट्स…
▪️ कोरोनाबाबत बेफिकिरी नकोच! टाळेबंदी संपली, तरी विषाणू कायम : पंतप्रधान मोदी यांचा देशवासीयांना इशारा ▪️ तीन महिन्यांनंतर प्रथमच ५० हजारांहून कमी रुग्णवाढ; देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४६ हजार…
…ब्रेकिंग भाजपला झटका.;एकनाथ खडसेंचा राजीनामा
मुंबई /- भाजपनेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.खडसेनी राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी स्वतःच आपणाला दिली त्यानंतर पक्षप्रवेशावरही…
दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
बुधवारी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्र्यांची घोषणा.. तुळजापूर /- राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.…
वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार यांची भातशेतीचे अतिवृष्टी नुकसान बैठक संपन्न
वेंगुर्ला/- वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार यांची भातशेतीचे अतिवृष्टी नुकसान बैठक संपन्न झाली आहे.यात भातशेतीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनाम्यासंदर्भात प्रांत सुशांत खांडेकर यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी समवेत बैठक…
वेंगुर्ले तालुक्यातील भातशेती नुकसानीची उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी केली पाहणी
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी सुशांत खा॑डेकर , वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी पाहणी केली.यामध्ये तालुक्यातील आडेली भटवाडी,मठ सतयेवाडी आदी…
आता “नंदाई ट्रॅक्टर ‘ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू
बांदा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे नंदाई ट्रॅक्टर ,आता नंदाई ट्रॅक्टर ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू झाली आहे. कृषी औजारे व ट्रॅक्टर पुरवठा क्षेत्रात…
कोंडाबाई घाटात प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली,४ जण ठार तर ३५ गंभीर जखमी
नंदुरबार /- बुधवारी सकाळी राज्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून तब्बल…
