…ब्रेकिंग भाजपला झटका.;एकनाथ खडसेंचा राजीनामा

…ब्रेकिंग भाजपला झटका.;एकनाथ खडसेंचा राजीनामा

मुंबई /-

भाजपनेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.खडसेनी राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी स्वतःच आपणाला दिली त्यानंतर पक्षप्रवेशावरही चर्चा केली. शुक्रवारी दुपारी २ वाजता हा प्रवेश होइल असे पाटील म्हणाले.

अभिप्राय द्या..