▪️ कोरोनाबाबत बेफिकिरी नकोच! टाळेबंदी संपली, तरी विषाणू कायम : पंतप्रधान मोदी यांचा देशवासीयांना इशारा

▪️ तीन महिन्यांनंतर प्रथमच ५० हजारांहून कमी रुग्णवाढ; देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४६ हजार ७९० रुग्ण आढळले, कोरोनामुक्तांचे प्रमाण ८८.६० टक्के

▪️ प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती; आयसीएमआरकडून अभ्यासातील निष्कर्षांचा हवाला

▪️ महाराष्ट्रात १३ लाख ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त; मागील २४ तासांमध्ये ८ हजार १५१ नवे रुग्ण २१३ मृत्यूंची नोंद

▪️ नितीश कुमार पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत; चिराग पासवान यांचा निर्धार; आजपासून लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान प्रसारात सहभागी होणार

▪️ राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस; याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार कोश्यारी यांच्यावर ४७ लाख ५७ हजार ७५८ रुपयांची थकबाकी

▪️ मलबार कवायती : ऑस्ट्रेलियाच्या सहभागाची चीनकडून दखल! ऑस्ट्रेलिया मलबार कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे सोमवारी भारताने केले जाहीर

▪️ अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) चंद्रावर फोरजी मोबाईल नेटवर्प उभारण्याचे काम दिले जपानी मोबाईल जायन्ट नोकियाला; २०२४ पर्यंत मानवाला चंद्राची सफर घडवण्याची नासाची योजना

▪️आयपीएल २०२० : शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ; किंग्जस इलेव्हन पंजाबची दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने मात

▪️ बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर – रोहनप्रित सिंगचा साखरपुडा उरकला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; २६ ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page