विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता उपसभापती निवडीवरून वाद
मुंबई.६सप्टेंबर विधान परिषद उपसभापती निवडणुकीवरून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. सध्या परिषदेतील १८ जागा रिक्त आहेत. तसेच करोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची…
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दोन धवांनी विजय.;
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 लढतीत यजमान इंग्लंडने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.घरच्या मैदानावर सलग तिसरी मालिका खेळणाऱ्या इंग्लंड संघाने याही मालिकेत वर्चस्व कायम…
‘बीएसएनएल’ च्या आणखी 20 हजार कर्मचाऱ्य़ाच्या नोकऱ्या जाणार
मुंबई-६सप्टेंबर कोरोनामुळे देशभरात खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्य़ांच्या नोकऱ्य़ा गेल्या असताना केंद्र सरकार आता आपल्या कर्मचाऱ्य़ाना बेकारीच्या खाईत लोटत आहे. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात ‘बीएसएनएल’ आणखी 20 हजार कर्मचाऱ्य़ाना कामावरून…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची संघनिवड ऑक्टोबरमध्ये
कार्यकाळ संपत आलेल्या सदस्यांकडेच संघनिवडीची जबाबदारी देण्याची शक्यता नवी दिल्ली- ६.सप्टेंबर नवी दिल्ली ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी तसेच मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी २३ ते २५ खेळाडूंचा भारतीय 'महासंघ' निवडला जाणार आहे.…
मुंबईत सागरी किनारा मार्गासाठी सहा हेक्टरचा भराव.;
मुंबई-६सप्टेंबर मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा महामार्गासाठी (कोस्टल रोड) भराव टाकण्यास मच्छीमारांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध असताना आता आणखी सहा हेक्टरचा भराव टाकावा लागणार आहे. प्रकल्पासाठी आधी ९० हेक्टरचा…
समृद्धी महामार्गाची गती मंदावली
मुंबई-६सप्टेंबर. मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राबणारे ३० हजार कामगार लॉकडाउन आणि पावसामुळे कमी झाले आहेत; मात्र अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात…
राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षात विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद हे शरद पवार यांना द्यावं :-रामदास आठवले.;
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं…
परीक्षेला जाण्यापूर्वी घरतील मोठी माणसे दही,साखर खाऊ देतात काय आहे रहस्य जाणून घ्या..
लहानपणी जेव्हा तुम्ही परीक्षेला जात असता किंवा वडील कामानिमित्त बाहेर जात असता, तेव्हा घरातील मोठी लोक किंवा आई दही आणि साखरेची वाटी समोर घेऊन उभी असते. आपण गडबडीतच का होईना…
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास २०२३ ऐवजी २०२८ मध्ये होण्याची शक्यता.;
नवी दिल्ली ६सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास विविध कारणांमुळे आणखी पाच वर्षांचा उशीर लागणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३…
जपानचिही चीनवर सर्जीलक स्ट्राईक; काय निर्णय घेतला जपान सरकारने जाणून घ्या..
नवी दिल्ली ६सप्टेंबर भारतासह जपानचाही शेजारी असलेल्या मुजोर चीनचा 'नक्षा उतारने के लिये' आता सगळेच एक होत आहेत. जपान सरकारने चीनमधील त्यांच्या कंपन्यांचे कारखाने व ऑफिसेस भारतात नेणाऱ्या कंपन्यांना अनुदान…