वेंगुर्ला तालुक्यात आज २ व्यक्ती कोव्हीड पॉझिटिव्ह..
वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात ग्रामीण भागात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये परुळे १ व…
जिल्ह्यातील काजू उत्पादकांची समन्वय समिती समितिची पहिली बैठक होणार ९एप्रिलला.;सतीश सावंत यांची माहिती
सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील काजूला अपेक्षित भाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील काजू उत्पादक, प्रक्रिया व्यावसायिक यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत साधक बाधक चर्चा होवून १८ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली…
आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाक..
आचरा /- आचरा शेतमाळावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग शेतमाळावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत आंबा कलमबागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे…
खानोलकरांचा “आड दशावतार” राज्यात प्रथम..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला – डॉ. बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठ अतंर्गत मराठी भाषा दिनाचे औचित्य साधुन लोककलांचा महाराष्ट्र उपक्रमाद्वारे विविध महाराष्ट्रातील लोककला विषयी शोधनिबंध व निंबध पाठवण्याचे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातुन…
शिरोडा ग्रा.पं. सदस्या प्राची नाईक यांना शिवसेना पक्षातून हाकालपट्टी..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जि.प.मतदार संघातील शिरोडा ग्रा.पं. सदस्या तथा उपशाखा संघटिका प्राची प्रकाश नाईक यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे,अशी माहिती वेंगुर्ला महिला आघाडी प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे…
आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतील लॉकडाऊन संदर्भातील निर्णय वाचा
मुंबई /- उद्यापासून नवीन कठोर निर्बन्ध लागू होत आहेत, सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. राज्यात आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ…
श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी संस्थेला कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित..
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समिर परब यांच्या हस्ते बहाल.. कुडाळ /- आंतरराष्ट्रीय मानवअधिकार वेल्फेअर असाेसिएशन या संघटने मार्फत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या संस्थेला *काेराेना…
वेंगुर्ला तालुक्यात आज ४ व्यक्ती कोव्हीड १९ पॉझिटिव्ह..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी आलेल्या अहवालामध्ये ४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये दाभोली ३ (सहवासीत) व वेतोरे पालकरवाडी…
कुडाळ शहरातील गणेश नगर येथील रहिवाशी श्री.श्रीकांत रघुनाथ माळगावकर यांचे निधन..
कुडाळ /- कुडाळ शहरातील गणेश नगर येथील रहिवाशी श्री.श्रीकांत रघुनाथ माळगावकर वय वर्षे 86 यांचे कुडाळ गणेशनगर येथील आपल्या राहत्या घरी रुद्धपकाळाने आज रविवार दिनांक ४ एप्रिल रोजी निधन झाले.पूर्वी…
सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ८८ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण.. तर ३० जणांनी केली मात.;तर जिल्ह्यात आज तीन कोरोना बळी…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८८…
