वेंगुर्ला तालुक्यात आज ४ व्यक्ती कोव्हीड १९ पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज ४ व्यक्ती कोव्हीड १९ पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी आलेल्या अहवालामध्ये ४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये दाभोली ३ (सहवासीत) व
वेतोरे पालकरवाडी १ इत्यादी असे एकूण ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान शनिवारी उशिरा आलेल्या अहवालात आरवली येथील १ व्यक्ती रॅपिड टेस्ट मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.तालुक्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या ५१ इतकी झाली आहे.

अभिप्राय द्या..