कुडाळ /-
कुडाळ शहरातील गणेश नगर येथील रहिवाशी श्री.श्रीकांत रघुनाथ माळगावकर वय वर्षे 86 यांचे कुडाळ गणेशनगर येथील आपल्या राहत्या घरी रुद्धपकाळाने आज रविवार दिनांक ४ एप्रिल रोजी निधन झाले.पूर्वी श्री.श्रीकांत रघुनाथ माळगावकर हे पाटबंधारे विभागात कार्यरत होते.सेवानिवृत्त नंतर ते घरीच होते.माळगावकर यांनां त्यांच्या पश्चात्य पत्नी आणि विवाहित एक मुलगा आणि दोन मुली नातू,नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यालय येथिल उपअभियंता प्रकाश श्रीकांत माळगावकर यांचे ते वडील होत.त्यांच्या या अकाली जाण्याने कुडाळ गणेश नगर येथिल परिसरात हळवंल वेक्त केला जात आहे.