श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी संस्थेला कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित..

श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी संस्थेला कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित..

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समिर परब यांच्या हस्ते बहाल..

कुडाळ /-

आंतरराष्ट्रीय मानवअधिकार वेल्फेअर असाेसिएशन या संघटने मार्फत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या संस्थेला *काेराेना याेध्दा* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सद्गुरु भक्त सेवान्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे यांच्याकडे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी मुंबई समिर परब यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.ही संघटना नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असते.वेळोवेळी समाजात सामाजिक काम करत असतात त्यांना गौरविण्यात येते.यावेळी संघटनेचे सचिव राकेश केसरकर,मिलिंद धुरी, आनंद कांडरकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..