वेंगुर्ला तालुक्यात आज २ व्यक्ती कोव्हीड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज २ व्यक्ती कोव्हीड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला / –
वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात ग्रामीण भागात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये परुळे १ व दाभोली १ असे एकूण २ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

अभिप्राय द्या..